" ध्यान हेच स्वास्थ्य "

"ध्यान हेच स्वास्थ्य" एक मराठी ध्यान समाचार पत्रिका आहे. याचा प्रमुख उद्देश्य समाजात आध्यात्मिकता आणि अहिंसेचा प्रचार करणे आहे. ही प्रत्येक महीन्यात महाराष्ट्रात होणार्‍या ध्यान कार्यक्रमांची माहिती उपलब्ध करून देत असते.

कृपया आपले ध्यानानुभव, आपल्या शहरात होणारे ध्यानाचे कार्यक्रम, पिरामिड विषयी माहिती तसेच आपल्या सुचना आम्हाला पाठवा...

2016
2015
2014
2013
2012
2011

संत ज्ञानेश्वर पिरामिड ध्यान केंद्र,
सूर्या अपार्टमेंट, कोहिनूर कॉलनी,
रिलायन्स फ्रेश रोड, सहकारनगर नं.२
पर्वती, पुणे : ४११ ०३७.
मो.न. ०८२७५६९६६७८

mail id: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. Go to top