आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत.

ध्यान हा आमचा खरा आनंद आहे

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत.

शाकाहार हा आमचा एकमेव धर्म आहे

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

पिरामिडस्‌ ही आमची ऊर्जा मंदिरे आहेत

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

श्वास हाच आमचा गुरू आहे.

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

आत्मविज्ञान हा आमचा कायमचा झेंडा आहे

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

आत्मज्ञान मिळविणे ही आमची सर्वात तीव्र ईछा आहे

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

ध्यान शिकविणे हेच आमचे समाधान आहे

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

सत्य हा आमचा महान आनंद आहे

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

स्व-निर्भरता हा आमचा आवश्यक संदेश आहे

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

मैत्री हा आमचा मूळ स्वभाव आहे

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

साधेपणा ही आमची सर्वसाधारण वृत्ती आहे

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

नम्रता ही आमची आदरणीय संस्कृती आहे

आम्ही पिरामिड मास्टर्स आहोत

सर्व जीव हे आमचे संपूर्ण वैश्विक कुटुंब आहे

Go to top