"पिरामिड ध्यान"

 

पिरामिड मध्ये किंवा पिरामिड खाली केलेल्या ध्यानाला पिरामिड ध्यान म्हणतात. पिरामिड मध्ये केलेल्या ध्यानाचा अनेक लोकांना शांत वाटण्यापासून ते अतिशय उत्तेजीत भावनांचा अनुभव येतो. पिरामिड मध्ये केलेले ध्यान तिप्पट शक्तीशाली असते.

 

पिरामिड ध्यानाचा प्रयोग केलेले अनेक लोक खालील अनुभव सांगतात :

  • शरीर पूर्ण शिथिल, शांत होते.
  • त्यापाठोपाठ बाहेरून उत्तेजीत करणाऱ्या अनावश्यक गोष्टी व असंबध्द विचार बंद होतात. शेवटी आतल्या सखोल पातळयांवर लक्ष केंद्रीत करता येते अशी बदललेल्या जाणीवेची स्थिती प्राप्त होते.
  • ध्यान साधनेला सुरूवात करणार्‍यांना अत्यंत परिणामकारक ऊर्जेचे वातावरण पुरवितात. 
  • शरीरातील ताण तणाव कमी करण्यास पिरामिड मदत करतात.
Go to top