ध्यान महाराष्ट्र

नवयुगाची द्वै-मासिक आध्यात्मिक पत्रिका

 

 

ध्यान महाराष्ट्र हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मराठीतील आध्यात्मिक शास्त्राचे द्वै-मासिक आहे. आध्यात्मिक शास्त्राचे विविध गुरूंनी, आध्यात्मिक वैज्ञानिकांनी आध्यात्म शास्त्रावर दिलेली माहिती व त्यांचे संदेश ह्या मराठी मासिकातून जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्याची जबाबदारी हे ध्यानमहाराष्ट्र संघाचे प्रमुख ध्येय आहे. पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज्‌ मूव्हमेंटचे हे एक महत्त्वाचे मासिक आहे.

अवधी : द्वै-मासिक
ताजा अंक  : डिसेंबर २०१२
सभासदत्व : हो

     
    डिसेंबर २०१२ ऑगस्ट २०१२ मार्च २०१२ जानेवारी २०१

 

डिसेंबर-२०११

मार्च - २०११ जानेवारी २०११

जुलै - २०१०

जानेवारी - २०१०

डिसेंबर - २००९

 

 

 

 सभासदत्वासाठी

ध्यान महाराष्ट्र

 संत ज्ञानेश्वर पिरामिड ध्यान केंद्र, 

सूर्य अपार्टमेंट, कोहिनूर कॉलनी,

रिलायन्स्‌ फ्रेश रोड, सहकारनगर नं.२,

पुणे : ४११ ००९

संपर्क : शशिकांत जोशी - ०८२७५६९६६७८

Go to top