"लीला"

 

"लीला" म्हणजे "दैवी खेळ"

संपूर्ण सृजन/निर्माण आहे "लीला" !

संपूर्ण निर्मिती घटीत झाली लीलेतून

लीला आहे "कूस (womb)"...

ज्यातून आनंदमयी सृजन/निर्माण

उदयास येते,अस्तित्वात येते.

"आत्मज्ञान" म्हणजे...

त्या मूळ लीलेला पुनः प्राप्त करणे.

"परमआनंद" मिळवणे हाच उद्देश आहे लीलेचा!

आत्म्याच्या स्तरावर जी "लीला" आहे...

मनाच्या स्तरावर त्याचे एकतर "सुख" किंवा "दुःख"

म्हणून आकलन होते...

लीलेशिवाय, फक्त कांटाळवाणेपणा उरतो.

सलाम आहे या "खेळांना/लीलांना",

ज्यांच्या आनंदात  आत्मे गुंतलेले असतात !

Go to top