"निर्मितीची कूस (womb)"

 

हे सर्व सृजन जन्म घेते कुशीतून.....

"कूस" (womb) "महा-शून्याची"

"कूस" (womb) "मूल-शून्याची"

"कूस" (womb) "पोकळी/रिक्ततेची"

"कूस" (womb) "शून्याची"

"कूस" (womb) "असमाधानाची"

"कूस" (womb) "साहसाची"

"कूस" (womb) "स्व-प्रणयाची"

"कूस" (womb) "उत्कंठेची"

"कूस" (womb) "सोडून देण्याची"

"कूस" (womb) "प्रार्थनेची/स्तवनाची"

"कूस" (womb) स्वयं-आश्चर्याची"

हे शक्य नाही.....या कुशीची खोली/गहनता जाणणे!

जाणण्याचे प्रयत्न विफल / गायब होतात.....,

उरते फक्त स्व- समर्पण!

Go to top