"सृजनशीलता / निर्मिती"

 

आत्म्यांचे पोषण होते "सृजनशीलतेवर"

"सृजन" हा सरळ परिणाम आहे "सृजनशीलतेचा",

ज्यात आत्म्यांचा वाटा / भाग  आहे

आत्म्यांद्वारे आत्म्यांची निर्मिती सुद्धा  केली जाते

मूलचैतन्याद्वारे सतत ,सर्वकाळ -अकाल(non-time),

नव्या आत्म्याच्या निर्मितीचा वर्षाव होत असतो !

दुसरीकडे, प्रकृतीद्वारे, नव्या जगतांचे...,

नव्या आयामांचे(dimensions) सदैव निर्माण केले जाते

हे आहे सतत-विस्तारित होणारे "विश्व" !

हे आहे सतत-विस्तारित होणारे "सृजन / निर्माण" !

हे आहे सतत-विस्तारित होणारे "आत्म-अस्तित्व" !

प्रत्येक आत्मा निर्मितीच्या गर्भात जन्मतो......

ज्यामुळे, "निर्मिती","सतत निर्मितीचा उत्साह",

हे  प्रत्येक आत्म्याचे मोठे/महान वैशिष्ट्य आहे.

Go to top