"निर्माते"

 

सर्व आत्मे आहेत "निर्माते"!

सर्जनशीलता/निर्मिती आहे "धागा"

ज्यातून आत्म्याचा कपडा विणला जातो!

"सर्जनशीलता" सतत/कायमच असते!

"सर्जनशीलता"तुझे नांव "आत्मा" आहे!

ही विश्वे आणि हे आयाम आणि  ही मंडळे.....

होते..., आहेत... आणि राहतील .....

"निर्माण",ज्याला आपण "प-र-मे-श्व-र"(G - O - D) म्हणतो'

जी की आपल्या स्वःताची "वैश्विक जाणीव" आहे;

किंवा , त्याला "ब्रह्मात्मा" असेही म्हणता येईल...

ते मूल चैतन्याच्या "सर्जनशीलतेतून" प्रवाहित होते.

"छोटा आत्मा" किंवा "मोठा आत्मा" असे काहिही नसते'

"कनिष्टआत्मा" किंवा "वरिष्ठ आत्मा" असे नसते

सर्व "आत्म-निर्मात्यांमध्ये" असते ,"एकरूपता", "समता" .

Go to top