" 'निर्मिती' / 'सृजन' "(creation)

 

अरे बापरे ! काय हे निर्मिती !

अरे बापरे ! काय ही विशालता !

अरे बापरे ! काय हा प्रचंड विस्तार !

काय हे क्लिष्ट/गुंतागुंतीचे सौंदर्य !

काय हा क्लिष्ट/गुंतागुंतीचा अनुक्रम !

आधारित आहे "त्या एकावर"

आधारित आहे "त्या दोन" वर

आधारित आहे.....

अमर्याद परिवर्तन

अमर्याद रचना

अमर्याद पुनर्रचना

अमर्याद उत्पत्ति

अमर्याद पुनर्उत्पत्ति

"त्या दोन"ची....

"प्रकृती" आणि "पुरुष"ची....

"वस्तुनिष्ठ" आणि "व्यक्तीनिष्ठ"ची....

आपण निर्माते आहोत

आपण आपल्या स्वतःचीच "निर्मिती" आहोत

आपण जीव(creatures) आहोत आपल्याच सर्जनशीलतेचे

अरे बापरे! काय ही निर्मिती!

Go to top