" 'मूलचैतन्य' : जाणीवेचा मुलभूत आधार / पाया "

 

सर्व आत्मे , मूलचैतन्याचे तुकडे / अंश आहेत...

"ते सर्वकाही", मूलतः "मूलचैतन्य", किंवा, "ब्रम्ह" आहे.

मोझेस (Moses) ने; ऊंच सीनाई (Sinai) पर्वतांमध्ये ऐकले;

"मीच तो मी आहे" (I AM THAT I AM)

उपनिषद सांगतात; "अहम् ब्रम्हास्मि"

"मीच ते ब्रम्ह आहे"

सर्व आत्मज्ञानी महापुरुषानी हे मुलभूत सत्य जाणले की ;

हे "अद्वैत" आहे...."द्वैत" नाही....

त्या एकातून द्वैताची निर्मिती होते ....

ब्रम्ह

/   \

मूळ प्रकृती         मूळ पुरुष

मुलभूत शक्तीक्षेत्र   जाणिवेचे एकक(units of consciousness)

शक्तीचे एकक

(units of energy)

ही आहे पहिली पायरी !

आणि, ही सतत चालणारी कायमची प्रक्रिया आहे!

Go to top