"तर्क - १ आणि तर्क - २"

 

तर्कशास्त्राचे दोन प्रवाह आहेत...

"तर्क - १" आणि "तर्क - २"

श्री अर्जुन आहे तर्क - १

श्री कृष्ण आहे तर्क - २

तर्क - १ चा आधार आहे, ज्ञानेन्द्रीयान्द्वारे पुरवलेली माहिती

आधार आहे, मानसिक माहिती

आधार आहे, ह्या बाजूची माहिती

मात्र , तर्क - २ चा  आधार आहे, सत्य माहिती

आधार आहे, आत्म्याच्या माहिती

आधार आहे, दुसऱ्या बाजूच्या माहिती

गौतम बुद्धाला सगळीकडे दुःख आणि सगळीकडे त्रास आढळला,

तर्क - १ च्या आधारावर !

तो आत वळला , सत्याच्या शोधासाठी....

आणि त्याला शोध लागला, तर्क -२ चा ...

ज्याचा आधार होता, पूर्वजन्म....

आधार होता, पूर्वजन्माचे कर्म...

आधार होता, कारण आणि परिणाम

आधार होता, निर्मिती, सातत्य !

आणि तो "गौतम बुद्ध" बनला.

आपल्या "स्व" ला "तर्क - १" पासून "तर्क - २" पर्यंत वर नेणे.....

म्हणजेच "आत्मज्ञान"

Go to top