"आत्मा - स्वेच्छा (Free Will)"

 

आत्म्याचा प्रवास....

दर्शविला जातो ,स्वेच्छेने

आत्म्याचा प्रवास....

मार्गदर्शित केला जातो स्वेच्छेने

आत्म्याचा प्रवास....

निर्धारित केला जातो त्याच्या स्वेच्छेने

आत्म्याचा प्रवास....

कायमच बांधील आहे स्वेच्छेशी !

प्रामुख्याने, स्वेच्छा म्हणजे निवड.

अनेक पर्याय असतात...,

आणि आत्मा निवड करतो!

अनेक दिशा असतात....

आणि विशिष्ट दिशा निवडली जाते...

दक्षतेने शोध घेण्यासाठी!

प्रत्येक जीवन एक ठराविक क्षेत्र देते;

शोध घेण्यासाठी.

आत्मा शोध घेण्यासाठी उत्स्तुक असतो.....

प्रत्येक कोन....

प्रत्येक दिशा....

प्रत्येक मंडळ....

प्रत्येक पर्याय....

प्रत्येक निर्माण....!

हे आत्मा ! काय चमत्कार आहेसं तु!

Go to top