"दोन बाजू"

 

नाण्याला दोन बाजू आहेत....

एकाचवेळी कुणी दोन्ही बाजू बघू शकत नाही.

जेंव्हा एक बाजू दृश्य असते त्यावेळी दुसरी बाजू अदृश्य असते.

ज्यावेळी आत्मा मातेच्या गर्भात प्रवेश करतो ,

दैवी /कारण (astral/causal) बाजू विसरली जाते.

आणि आत्म्याचे प्रशिक्षण असे होते की ,दुसरी बाजू

जाणली जाणार नाही....हेच खेळाचे मुख्य आव्हान असते.

संपूर्ण खेळाचे नांवच आहे.....

शोध / पुनर्प्राप्ती, दुसऱ्या बाजूची, ह्या बाजूलाच असतांना.

ज्यावेळी , पलीकडली बाजू ,म्हणजेच;

मृत्युनंतरचे जीवन शोधले जाते,पुनर्प्राप्त केले जाते, आठवले जाते,

त्यावेळी ,आपण खेळात विजयी होतो.

वाह! काय खेळ आहे!

तुम्ही जर तो जिंकला नाहीत, तर किती शरमेची बाब आहे!

Go to top