"ड्रामा ...ड्रामा ...ड्रामा"

 

जन्म घेणे म्हणजे , भौतिक शरीरात असणे

पुनर्जन्म म्हणजे , पुनः आणि पुनः आणि पुनः

भौतिक शरीरात येणे.

प्रत्येक जन्म हा एक ड्रामा आहे ,

प्रत्येक् जन्म ही एक महान अनुभूती आहे

प्रत्येक ड्रामा मध्ये सर्व प्रकारच्या भावभावना.....

सकारात्मक आणि नकारात्मक समाविष्ट असतात.

प्रत्येक ड्रामा त्यापूर्वीच्या भागाचे(एपिसोड)संलग्न किंवा

असंलग्न निर्माण असते

प्रत्येक जीवनकाल उत्स्तुकतेने मागितला जातो....

प्रत्येक आत्म्याद्वारे/अस्तित्वाद्वारे.

या बाजूने बघता ,हे सर्व , उद्देशहीन वाटतं...

परंतु.... तिकडच्या /दुसऱ्या बाजूने बघितल्यास....

प्रत्येक जीवनकाल अतिशय उत्कृष्ट ,उद्दिष्ट्पूर्ण दिसतो.

Go to top