"ड्रामा (नाटक)"

 

दिल्या गेलेल्या  जीवन काळाच्या सुरुवातीला ,

आत्मा , आपल्या येणाऱ्या संपूर्ण जीवनाची योजना  करतो .

जीवन काळाच्या शेवटी , आत्मा आपल्या स्वतःच्या मंडळात परततो

आणि केलेल्या सर्व ड्रामाचे चिंतन /मनन करतो.

आत्मा , आनंदीत होतो ,जर त्याचा अभिनय उत्कृष्ट झाला ;

आणि पश्चाताप करतो जर ठरविल्याप्रमाणे नाही झाला.

आणि ,नव्या उत्साहाने पुढच्या ड्रामाची योजना आखतो .

प्रत्येक जीवन एक मोठे नाटक आहे....

प्रत्येक जीवन एक मोठे नाटक आहे कलेचे .

प्रत्येक जीवन एक मोठी प्रगती आहे....

प्रत्येक जीवन अजून एक पीस (feather) आहे, आत्म्याच्या प्रगतीमध्ये.

Go to top