"आत्मा - ४"

 

आत्मा आहे केवळ "सहजता"

आत्मा  आहे केवळ "समता" 

आत्मा आहे केवळ "समतोलता"

आत्मा आहे केवळ "रिक्तता" 

आत्मा आहे केवळ "परिपूर्णता" 

आत्मा आहे "असमाधान + समाधान"

आत्मा आहे "एकरूपता"

आत्मा आहे "स्व -ता"

आत्मा आहे "स्व" ची अभावता"

आत्मा आहे "चमत्कारीक"

आत्मा आहे "करुणामय"

आत्मा आहे "अखंड सहकार्य करणारा"

आत्मा आहे "सर्व लक्षस्वरूप"

आत्मा आहे "सर्वव्यापक"

आत्मा आहे "सर्व जाणीव असलेला"

हे आत्मा ! तु प्रचंड आहेस !

Go to top