"आत्मा - बाल त्रिपुर सुंदरी"

 

आत्म्याला "बाल त्रिपुर सुंदरी" असेही म्हटले जाते.

बाल = सदैव तरुण

त्रिपुर = तीन शरीरांचे /विश्वांचे आवरण असलेला

त्रि = तीन

पुर = विश्व

प्रत्येक "पुर" हे एक अगाध / असीम  विश्व आहे. 

तीन "पुर" असे :

१. भौतिक शरीर - भौतिक विश्व

२. दिव्य शरीर - दिव्य विश्व

३. कारण शरीर - कारण विश्व

"सुंदरी" = सुंदर

आत्मा सुंदर आहे.

आत्मा सदैव तरुण आहे.

आत्मा तीन शरीरांच्या आवरणात आहे.

आत्मा वयस्क होत नाही , मरत नाही.

आत्मा सदैव तीन विश्वात भ्रमण करतो.

आत्मा सदैव आनंददायी असतो !

हे आत्मा ! तु अप्रतिम आहेस !

Go to top