"धीमा  आणि दृढ"

 

गुपित आहे ...,आपल्याला धीमे आणि दृढ करण्यात !

धीमे  आणि दृढ शर्यत जिंकतात !

स्वतःला उन्नत करण्याचा मार्ग

स्वतःला धीमे करत जाणे  ;

आत.., आत..., आत...,

१. मौनात

२. ध्यानात

३. श्रावणात

४. स्वाध्यायात

मन धीमे झाले पाहीजे ...

मन दृढ झाले पाहीजे...

जर कुणी धीमा नसला ,

जर कुणी दृढ प्रयत्नशील नसला ,

तो शर्यत जिंकू शकत नाही .

शर्यतीच्या बाहेर पडणे ,

विरोधाभासाने,  शर्यतीत पुनः येणे...!

हाच बुद्धात्वाचा मार्ग आहे !

थांबा ! आणि पुढे जा !

Go to top