"आत्मा - ३"

 

आत्म्याचा मुलभूत स्वभाव उत्स्तुकता - असमाधान आहे.

आत्मा लहान मुलासारखा आहे!

लहान मुल सदैव उत्सुक असते...

सदैव असमाधानी...

सदैव नाविन्याचा शोध घेणारे.

सदैव साधे-सरळ... 

सदैव निष्पाप..

सदैव साहसी....

सदैव शिकणारे...

जीजस क्रिस्त (Jesus Christ) म्हणतो,

"जोपर्यंत तुम्ही एका लहान मुलाप्रमाणे बनत नाही 

तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराच्या जगात प्रवेश मिळू शकत नाही."

आत्मा तीन शरीरांच्या आत असतो.

Go to top