"आत्मा - २"

 

आत्मा आहे.....

सत् +चित् + उत्सुकता ; आनंद नाही.

सत् ठीक आहे

चित् ठीक आहे

आनंद ठीक नाही.

१.सत् म्हणजे चिरस्थायी किंवा नित्य.

२.चित् म्हणजे जागरूकता किंवा जाणीव

काय घडत आहे याची जागरूकता म्हणजे चित्.

.उत्स्तुकता म्हणजे ;

 भावना असणे साहसाची

 भावना असणे शोध घेण्याची

 भावना असणे आव्हान घेण्याची

 भावना असणे का नाही? ची 

उत्स्तुकता तुम्हाला घेऊन जाते.....

जन्म आणि मृत्यूमध्ये !

उत्स्तुकता तुम्हाला घेऊन जाते....

कधीही न संपणाऱ्या ड्रामा मध्ये!

उत्स्तुकता तुम्हाला घेऊन जाते....

कधीही न संपणाऱ्या बिकट परिस्थिती आणि संतापांमध्ये!

उत्स्तुकता आणि असमाधान हे एकमेकांशी संलग्न असतात.

आत्मा सदैव उत्स्तुक आहे!

आत्मा सदैव असमाधानी आहे!

ओह ! आत्मा ! तु अप्रतिम आहेस !

Go to top