“मैत्री”
“आध्यात्मिकता” = “मैत्री”
आध्यात्मिकतेचे दुसरे नांव म्हणजे “मैत्री”
मैत्रीचे दुसरे नांव म्हणजे “आध्यात्मिकता”
जिथे मैत्रीचा भाव नाही तिथे आध्यात्मिकता असू शकत नाही.
जिथे मित्रत्वाच्या भावना नाहीत तिथे अध्यात्मिकता असू शकत नाही.
“मैत्रीला होकार” ......”आध्यात्मिकतेला होकार”
“आध्यात्मिकता” ही अशी गोष्ट आहे ,जी सुनियोजितपणे जोपासली जाते.
“मैत्री” ही अशी गोष्ट आहे जी पद्धतशीरपणे , शास्त्रोक्त पद्धतीने आणि कलात्मकतेने जोपासली जाते .
आध्यात्मिकता = मैत्री
“मैत्री”...... कुटुंबियांबरोबर
“मैत्री”...... शेजाऱ्यांबरोबर
“मैत्री”..... सभोवतीच्या निसर्गाबरोबर
“मैत्री”...... प्राण्यांबरोबर
“मैत्री”...... सर्व मानावांबरोबर
“मैत्री”...... सर्व अदृश्य महात्म्यांबरोबर
“मैत्री”....... स्वःताच्या मनाबरोबर
“मैत्री”....... आपल्या श्वा-सा-ब-रो-ब-र
“मैत्री” शरणं गच्छामि.
“अध्यात्मिकता” शरणं गच्छामि.