"आध्यात्मिक समाधान"

 

खरे समाधान , खऱ्या अध्यात्मिकातेने मिळते.

आध्यात्मिक असणे म्हणजे ....

आध्यात्म शास्त्र समजून घेणे .

आध्यात्मिक असणे म्हणजे ....

धार्मिक मतप्रणालीच्या

पलीकडे जाणे

आध्यात्मिक असणे म्हणजे ....

धार्मिक विधी पासून दूर जाऊन

विधींचा आत्मा  जाणणे.

आध्यात्मिक असणे म्हणजे ....

आपल्या दैवात्वावर पुनः

हक्क प्रस्थापित करणे.

आपण सर्व बीज-देवता आहोत ;

वृक्ष-देवता बनण्याच्या प्रक्रीयेमध्ये....!

ज्यावेळी आपण सर्व आध्यात्मिक शास्त्रज्ञांचे

कार्य अभ्यासायला सुरुवात करतो ,

त्यावेळी आपण आध्यात्मिक दृष्टीने

समाधानी होऊ लागतो.

सर्व पिरामिड मास्टर्स

आध्यात्मिक समाधानाची उदाहरणे आहेत!

Go to top