"श्रवण  शिकावे"

 

जेंव्हा तुम्ही शिकता , तुम्ही योग्य बनता!

शिकण्यासाठी किंवा योग्य बनण्यासाठी कान तयार करावा लागतो 

असे कानाला तयार करणे ; हेच श्रावणाचे विज्ञान आहे

श्रवण शिकण्याचा आधार आहे

थोडे श्रवण ; थोडे शिक्षण 

भरपुर  श्रवण ; भरपुर शिक्षण 

शिक्षण श्रावणाच्या प्रमाणाशी सरळ निगडीत आहे

श्रवण शिकावे....

त्यासाठी प्रचंड प्रमाणात गरज आहे ....

धैर्य , उत्साह , आणि  विकासाच्या तीव्र इच्छेची.......

आध्यात्मिकातेसाठी ऐकायला  शिकणे म्हणजे श्रवण 

आध्यात्मिकतेला समर्पित असणाऱ्या विद्यार्थ्याचे 

श्रवण हे उत्तम लक्षण आहे 

शिष्यत्वाचा अध्याय म्हणजे ऐकण्याचा अध्याय

प्रत्येक महापुरुषाचे विद्यार्थी बना 

याचाच अर्थ प्रत्येक महापुरुषाला ऐका !

Go to top