"मौन - २"

 

मौन ही अनाहत चक्राची स्थिती आहे.

संसारीक चर्चा /गप्पा ही मणिपुर चक्राची स्थिती आहे.

ध्यान/तिसरा नेत्र ही आज्ञाचक्राची स्थिती आहे 

सर्व आध्यात्मिक कार्य - ध्यान/तिसरा नेत्र, आणि;

 आध्यात्म शास्त्र ,ही सहस्त्रार चक्राची स्थिती आहे 

 

म्हणून , मौन म्हणजे ;

संसारीक चर्चेला थांबवून ;अध्यात्मिक चर्चेला वाढवुन ;

ध्यानात सहभागी होऊन तिसऱ्या नेत्राच्या अनुभूती घेणे 

आणि त्या अनुभूती वाढवत नेऊन अध्यात्म शास्त्रात पारंगत होणे .

 

मौनाचा अधिकाधिक सराव करा !

Go to top