"आध्यात्म विज्ञान"

आध्यात्मिकता / आध्यात्म विज्ञान हे गणिती  विज्ञानाप्रमाणे  आहे.

आध्यात्म विज्ञान ही विज्ञानाची जननी आहे.

हे गणिती विज्ञानच आहे.

जे तुम्ही दुसऱ्यांशी वागतात ;

तेच परतुन तुम्हाला मिळते......

वेगळ्या लोकांकडून....

वेगळ्या काळ , वेळ, आणि परिस्थितीत !

समजा, एक  समुह (लोकांचा) जर;

अ ब क ड इ फ असा असेल तर;

दुसरा  वेगळा समुह ; कदाचित ,

य र ल व श स हा समुह  वेगळ्या

काळ / वेळ / परिस्थिती च्या संदर्भात मिळू शकतो.

मात्र ;आध्यात्म विज्ञान हे अगदी अचुक आहे ;

कर्माच्या नियमानुसार घटनाक्रम रचण्यात 

आध्यात्म विज्ञान प्रभाव टाकते.....

हा आध्यात्म विज्ञानाचा नियम आहे.

आध्यात्म विज्ञान व्यक्तित्व गृहीत धरत नाही ;

आधात्म विज्ञानात  'मी आणि माझे' याला मान्यता नाही.

आध्यात्माचे वैज्ञानिक बना !!!

Go to top