अनुग्रह -२

 

'अनुग्रह' म्हणजे ,

आध्यात्म विज्ञानात होणारा 'अनुग्रह'

अनुग्रह म्हणजे ,

आध्यात्मिक अभ्यासाची/ सरावाची  ओळख करून घेणे.

आध्यात्म विज्ञान सांगते ;

"आपणच आपल्या परिस्थितीचे निर्माण करतो .....

आपल्या , आवडी , निवडी, दृष्टीकोन , कल्पना , श्रद्धा , विश्वास ,

 वगैरे वगैरे यांच्या माध्यमाने  .....,

 

आध्यात्मिक अभ्यासाची सुरुवात होते.....

एका तीव्र इच्छेने ....

जेंव्हा, तुम्ही "आध्यात्म विज्ञानाचे मास्टर" बनु इच्छितात....!

 

अनुग्रह म्हणजे ,

आध्यात्मिक अभ्यासाची सुरुवात करणे.

त्यात आपण स्वःतःच स्वःतःला अनुग्रहित  करतो !

 

सर्वप्रथम आध्यात्मिक अभ्यासाची  सुरुवात होते .....,

ज्यावेळी आपण दुसऱ्या आध्यात्मिक अभ्यासीना भेटतो ,

त्यांच्याकडून आपल्याला उत्साह मिळतो !

त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते !

त्यांना भेटल्याने आपल्याला आनंद होतो !

 

ती  घटना हाच आपला 'अनुग्रह' आहे !

तीच 'स्वयंप्रेरणेची' सुरुवात आहे !

 

सर्व अनुग्रहीना शुभेच्छा !!!

Go to top