सर्व देव आहेत

 

इथे एक सत्य आहे
कि...सत्य...एक...आहे
इथे एक वैश्विक सत्य आहे

 

* * *


इथे एक सत्य आहे
कि... सत्य ...आहे ... आपण स्वतः
इथे एक सत्य आहे
कि... सत्य ... आहे ... इथे, आत्ता
इथे एक सत्य आहे
कि... सर्वकाही निरंतर आहे

 

* * *

 

इथे एक महान सत्य आहे
कि...सत्य...फ़ार...महान आहे
इथे आणखिन एक महान सत्य आहे
कि...प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे
तर...मग एक महत्तम सत्य आहे
की...प्रत्येक अस्तित्व ईश्वर आहे

 

-ब्रह्मर्षि पत्रीजी

Go to top