"संत...शात्रज्ञ...बुद्ध"

 

मनाची शांती असणे ...आहे...स्वास्थ्य
वैज्ञानिक पध्द्ती माहित असणे...आहे...बुध्दी
स्वतःला जाणणे ..आहे...ज्ञानोदय


* * *


ध्यान हाच एकमेव मार्ग आहे ...मनाची शांती प्रस्थापित करण्याचा,
ध्यान हाच एकमेव मार्ग आहे ...शास्त्रीय पद्धत जाणण्याचा,
ध्यान हाच एकमेव मार्ग आहे ...स्वतःला अनुभवण्याचा

 

* * *

 

ज्या व्यक्तिकडे मनाची शांती आहे...ती..आहे...संत
ज्या व्यक्तिकडे वैज्ञानिक पध्द्ती आहे...ती..आहे...शात्रज्ञ
ज्या व्यक्तिकडे स्वतःबद्दल ज्ञान आहे...ती..आहे...बुध्द

 

* * *


संपूर्ण मानवजातीने प्राप्त केले पाहिजे ...संतत्व
संपूर्ण मानवजातीने प्राप्त केले पाहिजे ...शात्रज्ञत्व
संपूर्ण मानवजातीने प्राप्त केले पाहिजे ...बुध्दत्व

 

-ब्रह्मर्षी पत्रीजी
-स्पिरिच्युअल इंडिया नोव्हे. डिसें. २००६, पान ४६ मधून संकलित

Go to top