पत्रीजींच्या संकल्पन

 

कंटाळवाणेपणा

लीला

स्वयंभू

आत्मा

निर्मितीची कूस (womb)

सृजनशीलता / निर्मिती

निर्माते

'निर्मिती' / 'सृजन'

मूल चैतन्य - २

'मूलचैतन्य' : जाणीवेचा मुलभूत आधार / पाया

दोन प्रवाह - २

दोन प्रवाह

तर्क - १ आणि तर्क - २

तर्कशास्त्र

स्वेच्छा म्हणजे निवड

आत्मा - स्वेच्छा (Free Will)

साहस

खेळ

दोन बाजू

दुसरी बाजु

ड्रामा ...ड्रामा ...ड्रामा

ड्रामा (नाटक)

स्त्री

धीमा आणि दृढ 

आत्म्याचा प्रवास

आत्मा / देहभाव जाणीव

आत्म्याचा प्रवास

बीज देवता - वृक्ष देवता

आध्यात्मिक समाधान

समाधान-२

समाधान 

 

असमाधान -४

असमाधान - २

असमाधान

सत्यम् - शिवम् - सुन्दरम्

आत्मा - ४

आत्मा - बाल त्रिपुर सुंदरी

आत्मा - ३

आत्मा - २

 आत्मा

आपण आत्मा आहोत

देवदूत जगत

आत्म्याचा प्रवास 

प्रवासी

मैत्री

व्हेलेंटाईन डे

लक्षाचे केंद्रीकरण

श्रवण शिकावे

ऐकणे -श्रवण

मौन - २

मौन - १

मौन

आध्यात्म विज्ञान

अनुग्रह -२

अनुग्रह

 

"जग बदलत आहे"

"या सर्व क्रांती एकत्रितपणे नवी मानवजात निर्माण करत आहेत.
कालची मानवता आजच्या मानवतेप्रमाणे नाही.
आजची मानवता कालच्या मानवातेप्रमाणे नाही.
आजची मानवता उद्याच्या मानवतेप्रमाणे नसणार.."

पुढे वाचा...

 

"आध्यात्मिक जीवन"

"आध्यात्मिक जीवन हेच खरे जीवन आहे.
आध्यात्मिक जीवन हेच खरे अर्थपूर्ण जीवन आहे.
आध्यात्मिक जीवन हेच फ़क्त समाधानकारक जीवन आहे..."

पुढे वाचा...

 

"संत...शास्त्रज्ञ...बुद्ध"

"ध्यान हाच एकमेव मार्ग आहे ...मनाची शांती प्रस्थापित करण्याचा,
ध्यान हाच एकमेव मार्ग आहे ...शास्त्रीय पद्धत जाणण्याचा,
ध्यान हाच एकमेव मार्ग आहे ...स्वतःला अनुभवण्याचा,..."

पुढे वाचा...

 

"पिरामिड हे महान मित्र आहेत"

"पिरामिड सर्व आकाशगंगीय वसाहतींना जोडणारी संहिता आहे,
पिरामिड ...एक प्रतीक उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम यांसाठी...
सर्वांना एकत्रित होण्याचे, पीएसएसएम सर्वत्र पिरामिड निर्माणासाठी
कटीबध्द आहे"

पुढे वाचा...

 

"पृथ्वीमाता प्रसन्न आहे"

"दुनियेला महत्वपूर्ण कलाटणी मिळालेली आहे,
हि कलाटणी सन २००४ च्या शेवटी मिळाली आहे,
एक लाख चौरेचाळिस हजार ज्ञानोदयी गुरुंचा महत्वपूर्ण आकडा प्राप्त झालेला आहे."

पुढे वाचा...

 

"मैत्रेय बुध्द"

"मन रिक्त करणे ही ध्यानाची खरी व्याख्या आहे.
आपले ब्रम्हांडिय रुप जाणून घेणे हा आपला पहिला प्रयत्न आहे.
या पहिल्या प्रयत्नाच्या शेवटी आपल्याला बुध्दत्वप्राप्ती होते."

पुढे वाचा...

 

"नवयुगाचा जयजयकार असो"

"या वेळेवर,आपली सौर व्यवस्था १९८७ च्या सुमारास फोटॉन बॅंड मधे प्रविष्ट होण्यास सुरुवात झाली.
संपूर्ण सौर व्यवस्था २०१२ च्या सुमारास फोटॉन बॅंड मधे असेल.
पृथ्वीवर अतिशय उच्च ऊर्जेच्या किरणांचा वर्षाव होत आहे."

पुढे वाचा...

 

"अनुभवाचे सार"

"पृथ्वीवरिल अनुभव हा कुठल्याही आत्म्यासाठी ज्ञानाचा संपन्न स्त्रोत आहे,
कुठल्याही आत्म्याला पृथ्वीवर किंवा स्वर्गात ’पराभव’ अथवा ’विजय’ नाही.
प्रत्येक अनुभव हा आपल्या एकूण ज्ञानाच्या रचनेमधे भर टाकत असतो."

पुढे वाचा...

 

"सर्व देव आहेत"

"इथे आणखिन एक महान सत्य आहे
कि...प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे
तर...मग एक महत्तम सत्य आहे
की...प्रत्येक अस्तित्व ईश्वर आहे."

पुढे वाचा...

 

"बीट" (B-E-A-T)

"एक तंत्रज्ञान, ज्याने आपण आपल्या शरिराची ऊर्जा वाढवू शकतो
आणि सर्वकाळ अशा उच्च स्तरावर राखतो कि,
ती नेहमीच आपल्याला सर्वात योग्य तर्हेने कार्य करण्यास समर्थ करेल."

 

"मील" (M-E-A-L)

"आपण या पृथ्वीवर शोक करण्याकरिता आलेलो नाही. प्रसंग काहिही असू देत...
अथवा सफ़लता वा असफ़लता काहिही असू देत...
आपण इथे कायम मौजमजा व सोहळे करण्याकरिता आलेलो आहोत."

पुढे वाचा...

 

"अंतर्वैद्य"

"’बाह्य’ शरीर आहे ...आणि ...’अंतस्थ’ आहे मन
शरीर ’बाह्य रुग्ण’ आहे ...आणि ...मन आहे ’अंर्तवैद्य’
’अंतस्थ’ आहे ’उपचारक’...आणि ...’बाह्य’ आहे ’उपचारित’
तन मनाचे नाते...काहिही नाही पण...वैद्य रुग्णाचे नाते आहे."

 

 

"७ चक्र"

पहिली पायरी मूलाधार: शरीराचा संबंध

दुसरी पायरी स्वाधिष्ठान : मानसिक क्रिया , जिथे मनाचा संबंध असतो. 

तिसरी पायरी मणिपूरक: मानिपुरक म्हणजे बौद्धिक पातळी

मूलाधार, स्वाधिष्ठान , मणिपूरक म्हणजे व्यक्तिमत्व विकास ! नर ....प्रापंचिकता .........

अनाहत , विशुद्ध , आज्ञा म्हणजे अध्यात्मिकता विकास....! नारायण ......अध्यात्मिकता ....

पुढे वाचा...

Go to top